बॉलीवूड अभिनेत्री आलिया भट ही तिच्या फॅशन साठी नेहमीच चर्चेत असते.
Met Gala 2024 सोहळा नुकताच पार पडला. या इव्हेंटला आलिया भटने दुसऱ्यांदा हजेरी लावली होती.
नुकतेच तिने त्याचे फोटो सोशल मीडिया वरती शेअर केले आहेत.
सुंदर साडी मधील तिचे हे फोटो सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहेत.
ही साडी 163 कारागिरांनी 1965 तासांमध्ये तयार केली आहे.
ही साडी सभ्यासाची यांनी डिझाईन केली आहे.