सचिन तेंडुलकर बद्दल तुम्हाला हे माहीत आहे का ?

सचिन तेंडुलकरला संगीताची खूप आवड आहे

१९८७ मध्ये सचिनने वर्ल्ड कपमध्ये बॉल बॉय म्हणून काम केले होते

भारतरत्न पुरस्कार मिळवणारा सचिन हा पहिला खेळाडू होता

सचिन तेंडुलकरने रणजी, दुलीप आणि इराणी ट्रॉफीमधील पदार्पणाच्या सामन्यात शतके झळकावून सुरुवात केली.

१९९८ मध्ये, त्याने १८९४ एकदिवसीय धावा केल्या, जो एका कॅलेंडर वर्षात कोणत्याही फलंदाजाने केलेल्या एकदिवसीय धावांचा विक्रम आहे.

१९९२ मध्ये सचिन कसोटी क्रिकेटमध्ये १००० धावा पूर्ण करणारा सर्वात तरुण क्रिकेटपटू ठरला.

कसोटीत ४० बळी आणि ११००० हून अधिक धावा करणारा सचिन एकमेव खेळाडू आहे

अश्याच माहीत नसलेल्या गोष्टी जाणून घेण्यासाठी आजच आमच्या वेबसाइटला भेट दया.