ओटीटी प्लॅटफॉर्मवर या आठवड्यात अनेक धमाकेदार चित्रपट व वेब सिरीज प्रेक्षकाच्या भेटीला येणार आहेत

अनदेखी सीझन ३ रिलीज तारीख - १० मे ओटीटी प्लॅटफॉर्म - सोनी लिव्ह

मर्डर इन माहीम  रिलीज तारीख - १० मे  ओटीटी प्लॅटफॉर्म - जियो सिनेमा

योद्धा  रिलीज तारीख - १५ मे ओटीटी प्लॅटफॉर्म - अमेझॉन प्राईम व्हिडिओ

आडुजीविथम - द गोट लाईफ रिलीज तारीख - १० मे ओटीटी प्लॅटफॉर्म - डिस्ने हॉटस्टार

८ एएम मेट्रो रिलीज तारीख - १० मे ओटीटी प्लॅटफॉर्म - झी ५

रत्नम रिलीज तारीख - ?? ओटीटी प्लॅटफॉर्म - अमेझॉन प्राईम

ऑल ऑफ अस स्ट्रेजर्स रिलीज तारीख - ८ मे ओटीटी प्लॅटफॉर्म - डिस्ने हॉटस्टा

अशाच अनेक बातम्या जाणून घेण्यासाठी विजिट करा आमच्या वेबसाईटला.