CSK VS RR | चेन्नई संघासाठी आज करो वा मरो, राजस्थान विरुद्ध च्या आजच्या सामन्यात विजय आवश्यक
CSK VS RR | आयपीएल मधील आजचा सामना चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स यांच्यामध्ये खेळवला जाणार आहे. शेवटचा सामन्यात गुजरात विरुद्ध झालेल्या पराभवानंतर प्ले ऑफ मधील आपले स्थान भक्कम करण्यासाठी चेन्नई संघाला उर्वरित दोन्ही सामन्यात विजय मिळवावा लागणार आहे. आजचा सामना चेन्नईच्या एम ए चिदंबरम स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. राजस्थान संघाचे तीन सामने शिल्लक … Read more