GT VS KKR | गुजरात च्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर पुन्हा धडकणार रिंकू सिंग नावाच वादळ !! आजचा सामना गुजरात विरुद्ध कोलकाता.
GT VS KKR | नरेंद्र मोदी स्टेडियमवर गेल्या वर्षी या दोन्ही संघामधील मागील सामन्यात एक असा पराक्रम पाहायला मिळाला जो क्रिकेटच्या चमत्कारापेक्षा कमी नव्हता, रिंकू सिंगने शेवटच्या पाच चेंडूंमध्ये पाच षटकार खेचून केकेआरला अशक्यप्राय विजय मिळवून दिला होता. म्हणूनच, गुजरात टायटन्सला अशाच अनपेक्षित घटना घडण्याची अपेक्षा आहे. “नक्कीच, अनेक शक्यता आहेत. आमची योजना आमचा सर्वोत्तम … Read more