dc vs mi | वानखेडेवरील पहिल्या रणसंग्रामानंतर दिल्ली कॅपिटल्स आणि मुंबई इंडियन्स शनिवारी, दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर पुन्हा एकदा एकमेकाना भिडणार

dc vs mi

DC VS MI | आयपीएलच्या २०२४ च्या या हंगामातील वानखेडेवरील पहिल्या रणसंग्रामानंतर दिल्ली कॅपिटल्स आणि मुंबई इंडियन्स शनिवारी, २७ एप्रिल रोजी दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर पुन्हा एकदा एकमेकाना भिडणार आहेत. मुंबईच्या संघाने या आयपीएलच्या हंगामात आत्तापर्यंत आठ सामने खेळले असून त्यांना केवळ तीन सामन्यात विजय मिळवता आला आहे. मुंबई संघाने खेळलेल्या त्यांच्या शेवटच्या पाच सामन्यांपैकी … Read more