DC vs RR | राजस्थान विरुद्ध दिल्ली साठी ‘करो वा मरो’ चा सामना, प्ले ऑफ मध्ये जाण्यासाठी दिल्ली संघासाठी शेवटची संधी
DC vs RR | आयपीएल २०२४ च्या हंगामातील ५६ वा सामना टेबल टॉपर राजस्थान रॉयल्स विरुद्ध प्ले ऑफ मधील आपले स्थान जिवंत ठेवण्यासाठी धडपडणारा दिल्ली कॅपिटल्स यांच्याविरुद्ध दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियम मध्ये होणार आहे. दिल्ली संघाने या हंगामात ११ सामने खेळले असून त्यापैकी पाच सामन्यात विजय तर सहा सामन्यात त्यांनी पराभव स्वीकारला आहे. सध्या दिल्लीचा … Read more