GT vs RCB | गुजरात टायटन्स संघ या हंगामात प्रथमच रॉयल चॅलेंजर्स बंगलोर या संघाविरुद्ध भिडणार

GT vs RCB

GT vs RCB | आयपीएलच्या सामना क्रमांक ४५ मध्ये गुजरात टायटन्स संघाचा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगलोर या संघाविरुद्ध अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियम मध्ये होणार आहे. या हंगामात हे दोन्ही संघ प्रथमच एकमेकांसमोर येत आहेत. गुजरात संघाने आतापर्यंत नऊ सामने खेळले असून त्यापैकी चार सामन्यात त्यांनी विजय मिळवला आहे व ते सध्या गुणतालिकेत सातव्या क्रमांकावर आहे. … Read more