rr vs mi | मागील पराभवाचा वचपा घेण्यासाठी मुंबईचा संघ तय्यार ??
आज आयपीएल मध्ये rr vs mi सामना असून दोन्ही संघांमध्ये काटे कि टक्कर बघायला मिळू शकते. संजू सॅमसन च्या नेतृत्वात खेळणार राजस्थान रॉयल्सचा संघ गुणतालिकेत प्रथम राहण्याचा प्रयत्न करेल तर दुसऱ्या बाजूला हार्दिक पांड्या च्या नेतृत्वात खेळणार मुंबई इंडियन्सचा संघ विजयासाठी आतुरलेला आहे.(rr vs mi) टेबल टॉपर्स राजस्थान रॉयल्स यांचा आजचा सामना मुंबई इंडियन्स या … Read more