loksabha election | आज देशभरात दुसऱ्या टप्प्याचं मतदान, देशात ८८ तर राज्यात ८ मतदारसंघात आज मतदान होणार आहे. एकूण १३ राज्यात आज मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार
loksabha election: आज देशभरात दुसऱ्या टप्प्याचं मतदान होणार आहे. देशात ८८ तर राज्यात ८ मतदारसंघात आज मतदान होणार आहे. एकूण १३ राज्यात आज मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. राज्यात आज बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ,हिंगोली, नांदेड, परभणी या मतदारसंघात मतदान होईल आज लोकसभा निवडणूकीच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदार संघांमध्ये मतदान होत असून हे ८८ मतदार … Read more