New delhi | स्वच्छ व सुंदर नाही तर कचऱ्याच्या शहरात तुमचे स्वागत आहे, असे का म्हणाले डेन्मार्कचे भारतातील राजदूत ??
New delhi | दिल्ली शहर हे केवळ बोलण्यासाठी हिरवे व स्वच्छ व सुंदर शहर परंतु याची हकीकत वेगळीच आहे हे आम्ही नाही तर डेन्मार्कचे भारतातील राजदूत फ्रेडी स्वेन यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म x वर एक व्हिडिओ शेअर करत म्हटले आहे. डेन्मार्क व ग्रीस या दोन अम्बेसी मध्ये असलेल्या सर्विस रोड वरील साचलेल्या कचऱ्याच्या ढिगार्यांबद्दल हा … Read more