RCB VS PBKS | बेंगळुरू कि पंजाब कोण मारणार बाजी ?? कोणता संघ या स्पर्धेतील आपले आव्हान जीवंत ठेवणार.
RCB VS PBKS | सध्या सुरू असलेल्या आयपीएलच्या औरंगाबाद आजचा सामना पंजाब किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगलोर या संघांमध्ये हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशनच्या धर्मशाळा येथील मैदानावर होणार आहे. पंजाब किंग्स संघाने त्यांचा शेवटचा सामना याच मैदानावर चेन्नई सुपर किंग्स या संघाविरुद्ध खेळला होता या सामन्यात त्यांना चेन्नईच्या संघाकडून २८ धावांनी पराभव स्वीकारावा लागला होता. पंजाब … Read more