Kkr vs dc | श्रेयश अय्यर च्या नेतृत्वात खेळणारा कोलकत्ता संघ आयपीएल २०२४ च्या प्ले ऑफ शर्यतीतील आपले आव्हान जिवंत ठेवण्यासाठी ऋषभ पंतच्या दिल्ली कॅपिटल्स संघाशी सामना करतील
KKR VS DC | सोमवारी श्रेयश अय्यर च्या नेतृत्वात खेळणारा कोलकत्ता संघ आयपीएल २०२४ च्या प्ले ऑफ शर्यतीतील आपले आव्हान जिवंत ठेवण्यासाठी ऋषभ पंतच्या दिल्ली कॅपिटल्स संघाशी सामना करतील. ऋषभ पंत च्या नेतृत्वात खेळणाऱ्या दिल्ली संघाने त्यांच्या शेवटच्या पाच सामन्यांपैकी चार सामन्यात विजय मिळवला असून ते आपले या आयपीएलच्या हंगामातील प्ले ऑफ मधील स्थान भक्कम … Read more