Share market news today | निवडणूक निकाला आधीच शेअर बाजारात मोठी पडझड, गुंतवणूकदारांचे ५ लाख कोटी बुडाले.

Share market news today

Share market news today | गेल्या काही दिवसांपासून शेअर बाजारात प्रचंड गोंधळाचे वातावरण पाहायला मिळत आहे लोकसभा निवडणुकीच्या सुरुवातीच्या टप्प्यात मतदानानंतर आता शेअर बाजारात सट्टेबाजी सुरू झाली आहे शेअर बाजारातील प्रचंड घसरण आणि भविष्यात बाजार कोणत्या दिशेने जाईल याविषयी वेगळे तर्क वितर्क लढवले जात आहेत. लोकसभा निवडणुकीच्या आधीच्या टप्प्यात झालेल कमी मतदान यामुळे शेअर मार्केट … Read more