SRH vs LSG | लखनऊ कि हैदराबाद,आजचा सामना जिंकून कोणता संघ प्ले ऑफ मधील स्थान पक्के करणार ??
SRH vs LSG | आयपीएल २०२४ मध्ये सध्या ही वेळ आहे जेव्हा प्रत्येक सामन्याचा निर्णय हा केवळ खेळणाऱ्या दोन संघाच्या पुढील वाटचालीवर प्रभाव पडत नसून तर इतर आठ संघांवर सुद्धा प्रभाव पाडतात. आपण जसजसे आयपीएलचे शेवटच्या टप्प्यात जात आहोत तर आपण बघू शकतो की राजस्थान रॉयल्स व कोलकत्ता नाईट रायडर्स हे दोनच संघ प्ले ऑफ … Read more