SRH vs RR | आजच्या सामन्यात विजय मिळवून प्ले ऑफ मधील आपले स्थान पक्के करण्यासाठी राजस्थान संघाचा आजचा सामना हैदराबाद संघाविरुद्ध.

SRH vs RR

SRH vs RR | आजच्या सामन्यात विजय मिळवून प्ले ऑफ मधील आपले स्थान पक्के करण्यासाठी राजस्थान संघाचा आजचा सामना हैदराबाद संघाविरुद्ध. काही दिवसापूर्वीपर्यंत चांगल्या खेळाचे प्रदर्शन करणाऱ्या सनरायझर्स हैदराबाद संघाला शेवटच्या काही सामन्यात धावांचा पाठलाग करताना पराभवाचा सामना करावा लागला आहे. त्यामुळे ते टॉप ४ मधून बाहेर गेले आहेत. आज आयपीएल २०२४ मधील ५० वा … Read more