t20 world cup | टी ट्वेंटी विश्वचषकासाठी भारतीय संघ जाहीर.
T20 world cup | आयपीएल संपल्यानंतर एक जून पासून चालू होणाऱ्या टी ट्वेंटी विश्वचषकासाठी भारताच्या १५ सदस्य संघाची घोषणा करण्यात आली आहे. राष्ट्रीय निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर, प्रशिक्षक राहुल द्रविड व कर्णधार रोहित शर्मा यांच्यात झालेल्या अनौपचारिक बैठकीनंतर भारतीय संघ जाहीर करण्यात आला आहे. या संघामध्ये काही धक्कादायक निर्णय घेण्यात आले आहेत. आयपीएल मधील … Read more