whatsapp | काय बोलता.. तर भारतात whatsapp बंद होणार
whatsapp | व्हॉट्सॲप एलएलसीने गुरुवारी दिल्ली उच्च न्यायालयात सांगितले की, Whatsapp संदेशांचे एन्क्रिप्शन तोडण्यासाठी त्यांना सांगण्यात आले तर लोकप्रिय मेसेजिंग प्लॅटफॉर्म आपले या देशातील कार्य संपुष्टात आणेल. ” एक सोशल मीडिया व्यासपीठ म्हणून, आम्ही म्हणत आहोत कि, जर आम्हाला End-To-End एन्क्रिप्शन तोडण्यास सांगितले गेले तर आम्ही भारतातील व्हॉट्सॲप सेवा बंद करून जाईल,” असे व्हॉट्सॲपचे वकील … Read more