GT vs RCB | गुजरात टायटन्स संघ या हंगामात प्रथमच रॉयल चॅलेंजर्स बंगलोर या संघाविरुद्ध भिडणार

GT vs RCB

GT vs RCB | आयपीएलच्या सामना क्रमांक ४५ मध्ये गुजरात टायटन्स संघाचा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगलोर या संघाविरुद्ध अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियम मध्ये होणार आहे. या हंगामात हे दोन्ही संघ प्रथमच एकमेकांसमोर येत आहेत. गुजरात संघाने आतापर्यंत नऊ सामने खेळले असून त्यापैकी चार सामन्यात त्यांनी विजय मिळवला आहे व ते सध्या गुणतालिकेत सातव्या क्रमांकावर आहे. … Read more

LSG VS RR | लखनऊ सुपर जायंट्स आज त्यांच्या घरच्या मैदानावर आयपीएलच्या ४४ व्या सामन्यात राजस्थान रॉयल्सचा सामना करण्यार

LSG VS RR

लखनऊ: लखनऊ सुपर जायंट्स आज त्यांच्या घरच्या मैदानावर आयपीएलच्या ४४ व्या सामन्यात राजस्थान रॉयल्सचा सामना करण्यार आहेत.(LSG VS RR) LSG सध्या आठ सामन्यांत पाच विजयांसह गुणतालिकेत चौथ्या स्थानावर आहे, तर राजस्थान संघ आठ सामन्यांत सात विजयांसह गुणतालिकेत आघाडीवर आहे. रियान परागची धडाकेबाज फलंदाजी आणि यशस्वी जैस्वालच्या व जॉस बटलर यांच्या शतकाच्या जोरावर, सलग तीन विजयानंतर … Read more

dc vs mi | वानखेडेवरील पहिल्या रणसंग्रामानंतर दिल्ली कॅपिटल्स आणि मुंबई इंडियन्स शनिवारी, दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर पुन्हा एकदा एकमेकाना भिडणार

dc vs mi

DC VS MI | आयपीएलच्या २०२४ च्या या हंगामातील वानखेडेवरील पहिल्या रणसंग्रामानंतर दिल्ली कॅपिटल्स आणि मुंबई इंडियन्स शनिवारी, २७ एप्रिल रोजी दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर पुन्हा एकदा एकमेकाना भिडणार आहेत. मुंबईच्या संघाने या आयपीएलच्या हंगामात आत्तापर्यंत आठ सामने खेळले असून त्यांना केवळ तीन सामन्यात विजय मिळवता आला आहे. मुंबई संघाने खेळलेल्या त्यांच्या शेवटच्या पाच सामन्यांपैकी … Read more

kkr vs pbks | दोन वेळचे चॅम्पियन असलेले कोलकत्ता या संघाचा आजचा सामना पंजाब संघाविरुद्ध होणार आहे

kkr vs pbks

kkr vs pbks: कोलकत्ता नाईट रायडर्स हा यंदाच्या आयपीएल हंगामातील सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या संघांपैकी एक आहे. दोन वेळचे चॅम्पियन असलेले कोलकत्ता या संघाचा आजचा सामना पंजाब संघाविरुद्ध होणार आहे, या सामन्यात सुद्धा आपले वर्चस्व कायम ठेवण्याचा कोलकत्ता संघाचा प्रयत्न असेल. हा सामना कोलकत्ता संघाचे घरचे मैदान असलेल्या ईडन गार्डन्स येथील मैदानावर होणार असून श्रेयस अय्यरच्या … Read more

srh vs rcb | आयपीएल २०२४ या हंगामातील ४१ व्या सामन्यात हैदराबाद व बेंगलोर संघ भिडणार

SRH VS RCB

srh vs rcb: आयपीएल २०२४ या हंगामातील ४१ व्या सामन्यात सनरायझर्स हैदराबाद संघाचा सामना रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियम मध्ये खेळवला जाणार आहे. सध्या सनरायझर्स हैदराबाद हे गुणतालिकेत तिसऱ्या क्रमांकावर आहेत तर रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर गुणतालिकेत शेवटच्या क्रमांकावर आहे. सनरायझर्स हैदराबाद संघाने या हंगामात एकूण सात सामने खेळले असून त्यापैकी पाच सामन्यांमध्ये … Read more

dc vs gt | दिल्ली कॅपिटल्स (DC) आणि गुजरात टायटन्स (GT) गुरुवारी आयपीएल च्या ४०व्या सामन्यात एकमेकांसमोर भिडणार आहेत.

dc vs gt

दिल्ली कॅपिटल्स (DC) आणि गुजरात टायटन्स (GT) गुरुवारी आयपीएल च्या ४०व्या सामन्यात एकमेकांसमोर भिडणार आहेत. हा सामना २४ एप्रिल रोजी नवी दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर म्हणजेच दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानावर संध्याकाळी ७:३० वाजता होणार आहे.(dc vs gt) ऋषभ पंतच्या नेतृत्वात खेळणाऱ्या दिल्ली कॅपिटल्स संघाने या मोसमात त्यांनी खेळलेल्या आठपैकी तीन सामन्यात विजय मिळवला आहे. आणि … Read more

csk vs lsg | पाच वेळचे चॅम्पियन चेन्नई सुपर किंग्सला शेवटच्या सामन्यात लखनौ सुपरजायंट्सकडून ८ गडी राखून पराभवाचा सामना करावा लागला होता

csk vs lsg

पाच वेळचे चॅम्पियन चेन्नई सुपर किंग्सला शेवटच्या सामन्यात लखनौ सुपरजायंट्सकडून ८ गडी राखून पराभवाचा सामना करावा लागला होता, परंतु आता चेन्नईचा संघ आपल्या घरी म्हणजे चेन्नईच्या मैदानावर परतत आहे आणि त्यांना येथे पराभूत करणे कोणत्याही संघासाठी सोपे आव्हान नाही. लखनौने यापूर्वी चेन्नईला त्यांच्या घरच्या मैदानावर पराभूत केले होते, मात्र आज त्यांच्या समोर चेन्नईचा गड फोडण्याचे … Read more

rr vs mi | मागील पराभवाचा वचपा घेण्यासाठी मुंबईचा संघ तय्यार ??

rr vs mi

आज आयपीएल मध्ये rr vs mi सामना असून दोन्ही संघांमध्ये काटे कि टक्कर बघायला मिळू शकते. संजू सॅमसन च्या नेतृत्वात खेळणार राजस्थान रॉयल्सचा संघ गुणतालिकेत प्रथम राहण्याचा प्रयत्न करेल तर दुसऱ्या बाजूला हार्दिक पांड्या च्या नेतृत्वात खेळणार मुंबई इंडियन्सचा संघ विजयासाठी आतुरलेला आहे.(rr vs mi)  टेबल टॉपर्स राजस्थान रॉयल्स यांचा आजचा सामना मुंबई इंडियन्स या … Read more

pbks vs gt | यंदाच्या आयपीएलच्या हंगामातील ३७ वा सामना आज पंजाब किंग्ज विरुद्ध गुजरात टायटन्स यांच्यामध्ये खेळवला जाणार आहे

pbks vs gt

यंदाच्या आयपीएलच्या हंगामातील ३७ वा सामना आज पंजाब किंग्ज विरुद्ध गुजरात टायटन्स यांच्यामध्ये खेळवला जाणार आहे पंजाब किंग्स या संघाने आतापर्यंत सात सामने खेळले असे त्यापैकी फक्त दोन सामन्यात विजय मिळवला आहे तर गतवर्षीचे उपविजेते गुजरात टायटन्स यांनी सात सामने खेळले असून केवळ तीन सामन्यात विजय मिळवला आहे.(pbks vs gt)  पंजाब किंग्स हे गुणतालिकेत नवव्या … Read more

rcb vs kkr | ताकदवर कोलकत्याच्या विरुद्ध आज रॉयल चॅलेंजर्स बंगलोर साठी आज करो किंवा मरो

rcb vs kkr

ताकदवर कोलकत्याच्या विरुद्ध आज रॉयल चॅलेंजर्स बंगलोर साठी आज करो किंवा मरो(rcb vs kkr) या मोसमात केवळ एक विजय मिळून गुणतालिकेत तळाच्या स्थानी असलेल्या रॉयल चॅलेंजर्स बंगलोर संघासाठी आजचा सामना हा करो किंवा मरो चा असणार आहे. आज रॉयल चॅलेंजर्स बंगलोर या संघाचा सामना गौतम गंभीर ताकदवर कोलकत्ता नाईट रायडर्स विरुद्ध होणार आहे. एका पेक्षा … Read more