Delhi Capitals vs Sunrisers Hyderabad | दिल्ली कॅपिटल्स vs सनरायझर्स हैदराबाद : कोण मारणार बाजी ??
आयपीएलच्या २०२४ च्या मोसमातील आज खेळला जाणारा दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद हा ३५ वा सामना आहे.(Delhi Capitals vs Sunrisers Hyderabad) Delhi Capitals vs Sunrisers Hyderabad या हंगामात दिल्ली कॅपिटल्सने पहिल्यांदाच सलग दोन विजय मिळवले असून ७ सामन्यात ३ विजय मिळवले असून सहा गुणांसह ते गुणतालिकेत सहाव्या क्रमांकावर आहेत. तर त्यांच्या विरुद्ध असणारा आजचा संघ … Read more