CSK vs SRH | आज आयपीएलच्या सामन्यात ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वात खेळणाऱ्या चेन्नई सुपर किंग्ज संघाचा सामना पॅट कमिन्सच्या हैद्राबाद संघाशी

CSK vs SRH

CSK vs SRH | आज आयपीएलच्या ४६ व्या सामन्यात ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वात खेळणाऱ्या चेन्नई सुपर किंग्ज संघाचा सामना पॅट कमिन्सच्या हैद्राबाद संघाशी होणार आहे. आतापर्यंत या आयपीएलच्या हंगामात चेन्नई संघाने ८ सामने खेळले असून त्यापैकी त्यांना ४ सामन्यात विजय तर ४ सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला आहे. चेन्नई संघाला त्यांनी खेळलेल्या त्यांच्या शेवटच्या ५ सामन्यापैकी … Read more