aryan khan case | आर्यन खान ड्रग्स प्रकरण: आर्यन खान याला क्रूझ ड्रग्स प्रकरणात क्लीन चिट देणारे एनसीबीचे उपमहासंचालक संजय कुमार सिंग यांची स्वेच्छानिवृत्ती

aryan khan case 

अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला क्रूझ ड्रग्स प्रकरणात क्लीन चिट देणाऱ्या विशेष तपास पथकाचे (एसआयटी) नेतृत्व करणारे एनसीबीचे उपमहासंचालक (डीडीजी) संजय कुमार सिंग यांनी स्वेच्छानिवृत्ती सेवा (व्हीआरएस) निवडली आहे. संजय कुमार सिंग यांनी “वैयक्तिक कारण” सांगून सेवेतून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे, सिंग यांनी जानेवारी २०२५ मध्ये त्यांच्या अधिकृत निवृत्तीच्या फक्त … Read more