Google Pixel 8a | लॉंच होण्याआधीच Google Pixel 8a ची किंमत आणि फीचर्स बाजारात लीक, या तारखेला होऊ शकतो बाजारात लॉंच

Google Pixel 8a

Google Pixel 8a | लॉंच होण्याआधीच Google Pixel 8a ची किंमत आणि फीचर्स बाजारात लीक Google चे Pixel A मालिकेतील स्मार्टफोन त्यांच्या प्राइस टू वॅल्यूसाठी ओळखले जातात कारण ते फ्लॅगशिप सिरीज मधीलच असतात परंतु खूपच कमी किमतीत येतात. Google च्या I/O 2024 डेव्हलपर कॉन्फरन्सच्या आधी कंपनी पुढील काही दिवसांत या मालिकेतील पुढील उत्पादन, Pixel 8A … Read more

MI VS SRH | आयपीएल हंगाम २०२४ मधील आजचा सामना मुंबई इंडियन्स संघाचा सामना सनरायझर्स हैदराबाद यांच्याविरुद्ध मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळवला जाणार आहे.

mi vs srh

MI VS SRH | आयपीएल हंगाम २०२४ मधील सामना क्र. ५५ मध्ये मुंबई इंडियन्स संघाचा सामना सनरायझर्स हैदराबाद यांच्याविरुद्ध मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. मुंबईचा संघ प्ले ऑफ च्या शर्यतीतून जवळपास बाहेर पडला आहे परंतु शेवट गोड करण्यासाठी ते राहिलेले सर्व सामने जिंकण्याच्या प्रयत्नात असतील. मुंबई संघाने या हंगामात ११ सामने खेळले असून या … Read more

womens t20 world cup | महिला T20 वर्ल्ड कपचे वेळापत्रक जाहीर पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तान सोबत या दिवशी होणार सामना 

womens t20 world cup

Womens t20 world cup | आयसीसी ने आज महिला टी ट्वेंटी विश्वचषक २०२४ चे वेळापत्रक जाहीर केले आहे. यावर्षी होणारी ही स्पर्धा बांगलादेशमध्ये खेळवली जाणार आहे. बांगलादेश या स्पर्धेचे दुसऱ्यांदा यजमानपद भूषवत आहे याआधी २०१४ मध्ये सुद्धा बांगलादेश ने या स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेसाठी एकूण दहा संघ पात्र ठरणार आहेत या दहा संघांची … Read more

Shreyas talpade | मला हृदयविकाराचा झटका येण्याच कारण कोरोना ची लस सुद्धा असू शकते ??

Shreyas talpade

Shreyas talpade | आपल्या अभिनयाच्या जोरावर मराठी तसेच हिंदी सिनेसृष्टीत आपली वेगळी ओळख निर्माण करणारा अभिनेता श्रेयस तळपदे त्याला गेल्या वर्षी मोठ्या कठीण प्रसंगाला सामोरे जावे लागले होते. ‘वेलकम टू द जंगल’ या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान चित्रपटाचे शूटिंग आवरून घरी परतताना त्याला हृदयविकाराचा झटका आला होता. त्यानंतर त्याची पत्नी दीप्तीने वेळीच प्रसंगावधान दाखवून त्याला रुग्णालयात … Read more

LSG VS KKR IPL | प्ले ऑफ मधील अव्वल ४ मधील आपले स्थान भक्कम करण्यासाठी रविवारी लखनऊ सुपर जायंट्स व कोलकत्ता नाईट रायडर्स यांच्यात रंगणार आजचा सामना

LSG VS KKR IPL

LSG VS KKR IPL | आयपीएल २०२४ मधील प्ले ऑफ मधील आपले स्थान भक्कम करण्यासाठी रविवारी लखनऊ सुपर जायंट्स व कोलकत्ता नाईट रायडर्स हे दोन संघ लखनऊच्या भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी एकना स्टेडियम मध्ये एकमेकांचा सामना करतील. लखनऊचा संघ २०२२ मधील पदार्पनापासून चांगले प्रदर्शन करताना दिसून येत आहे. २०२२ मध्ये हा संघ तिसऱ्या क्रमांकावर राहिला होता. … Read more

Panchayat season 3 | ओटीटी प्लॅटफॉर्म वरील प्रसिद्ध वेब सिरीज पंचायत लवकरच प्रेक्षकाच्या भेटीला

Panchayat season 3

Panchayat season 3 | ओटीटी प्लॅटफॉर्म वरील प्रसिद्ध वेब सिरीजपैकी एक असलेल्या ‘पंचायतच्या’ तिसऱ्या सीझनची प्रेक्षक बऱ्याच दिवसांपासून वाट पाहत आहेत. काही काळापूर्वी निर्मात्यांनी एक पोस्ट शेअर करून मालिकेच्या तिसऱ्या सीझनबाबत सस्पेंस निर्माण केला होता. आता प्रेक्षकांची प्रतीक्षा अखेर संपली असून निर्मात्यांनी Panchayat season 3 च्या प्रदर्शनाची तारीख जाहीर केली आहे. ही मालिका ॲमेझॉन प्राइम … Read more

चेन्नई vs पंजाब | आयपीएल 2024 चेन्नई संघासाठी प्ले ऑफ अगोदर धक्कादायक बातमी, स्टार गोलंदाज टीम मधून बाहेर

चेन्नई vs पंजाब

चेन्नई vs पंजाब | सध्या सुरू असलेल्या आयपीएल २०२४ मधील सामना क्रमांक ५३ मध्ये यजमान पंजाब किंग्स धर्मशालाच्या एचपीसीए मैदानावर चेन्नई सुपर किंग संघाचा सामना करतील. यंदाच्या आयपीएल मध्ये त्यांचा हा सलग दुसरा सामना असेल दोन्ही संघांमध्ये झालेल्या शेवटच्या सामना पंजाब संघाने चेन्नईचा पराभव केला होता. चेन्नई संघाचा त्यांच्या घरच्या मैदानावर हा दुसरा पराभव ठरला … Read more

Chatgpt search engine | Google ला टक्कर देण्यासाठी ओपनएआय मायक्रोसॉफ्टच्या मदतीने तयार करणार सर्च इंजिन.

chatgpt search engine

Chatgpt search engine | AI सर्च इंजिनची संकल्पना ओपनएआयच्या त्याच्या AI वापर प्रकरणांचा पारंपारिक सीमांच्या पलीकडे विस्तार करण्याच्या व्यापक मार्गाशी समिलित आहे. अलीकडील त्यांचे उपक्रम जसे की AI व्हिडीओ तयार करण्यासाठी  Sora चे लॉंच. AI-चालित नवोपक्रमासाठी नवीन मार्ग शोधण्याची कंपनीची वचनबद्धता दर्शविते. Microsoft च्या मदतीने काम करून Google ला आव्हान देण्यासाठी OpenAI लवकरच त्यांचे सर्च … Read more

RCB Vs GT | बेंगलोर कि गुजरात कोणता संघ ठरणार वरचढ ??

RCB Vs GT

RCB Vs GT | आयपीएल मध्ये एका क्षणात काहीही घडू शकते हे आपण पाहिलेले आहे. गेल्या वर्षी याचवेळी बेंगलोर व गुजरात या दोन संघांमध्ये एका वेगळ्या परिस्थितीत सामना झाला होता. त्यावेळी गुजरात संघ गुणतालिकेत पहिल्या क्रमांकावर होता व त्यांनी प्ले ऑफ मध्ये आपले स्थान निश्चित केले होते तर दुसरीकडे बेंगलोर संघ प्ले ऑफ मधील सलग … Read more