Shreyas talpade | मला हृदयविकाराचा झटका येण्याच कारण कोरोना ची लस सुद्धा असू शकते ??

Shreyas talpade

Shreyas talpade | आपल्या अभिनयाच्या जोरावर मराठी तसेच हिंदी सिनेसृष्टीत आपली वेगळी ओळख निर्माण करणारा अभिनेता श्रेयस तळपदे त्याला गेल्या वर्षी मोठ्या कठीण प्रसंगाला सामोरे जावे लागले होते. ‘वेलकम टू द जंगल’ या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान चित्रपटाचे शूटिंग आवरून घरी परतताना त्याला हृदयविकाराचा झटका आला होता. त्यानंतर त्याची पत्नी दीप्तीने वेळीच प्रसंगावधान दाखवून त्याला रुग्णालयात … Read more

Panchayat season 3 | ओटीटी प्लॅटफॉर्म वरील प्रसिद्ध वेब सिरीज पंचायत लवकरच प्रेक्षकाच्या भेटीला

Panchayat season 3

Panchayat season 3 | ओटीटी प्लॅटफॉर्म वरील प्रसिद्ध वेब सिरीजपैकी एक असलेल्या ‘पंचायतच्या’ तिसऱ्या सीझनची प्रेक्षक बऱ्याच दिवसांपासून वाट पाहत आहेत. काही काळापूर्वी निर्मात्यांनी एक पोस्ट शेअर करून मालिकेच्या तिसऱ्या सीझनबाबत सस्पेंस निर्माण केला होता. आता प्रेक्षकांची प्रतीक्षा अखेर संपली असून निर्मात्यांनी Panchayat season 3 च्या प्रदर्शनाची तारीख जाहीर केली आहे. ही मालिका ॲमेझॉन प्राइम … Read more

The kapil sharma show | नवा सेट, कोट्यावधीचा खर्च, मोठा गाजावाजा करत सुरू करण्यात आलेला ‘द ग्रेट इंडियन कपिल शो’ केवळ दोन महिन्यातच बंद

The kapil sharma show

The kapil sharma show | कॉमेडियन कपिल शर्माच्या चाहत्यांसाठी एक दुःखाची बातमी आहे. नवा सेट, कोट्यावधीचा खर्च, मोठा गाजावाजा करत सुरू करण्यात आलेला ‘द ग्रेट इंडियन कपिल शो’ चा पहिला सीझन केवळ दोन महिन्यातच बंद करण्यात येत आहे. हा कपिल शर्मा साठी मोठा धक्का असल्याचे मानले जाते. कपिल शर्मा गेल्या काही वर्षांपासून विविध वाहिन्यांवरती प्रेक्षकाचे … Read more

vicky kaushal new movie | विकी कौशल चा आगामी चित्रपट छावा च्या सेट वरील त्याचा लुक सोशल मीडियावर व्हायरल

vicky kaushal new movie

vicky kaushal new movie: विकी कौशल चा आगामी चित्रपट छावा च्या सेट वरील त्याचा लुक सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे लांब दाढी व लांब केसांसह विकीचा डॅशिंग लुक पाहून चाहत्यांना देखील त्याच्या आगामी चित्रपटाबद्दल उत्सुकता वाढली आहे.(vicky kaushal new movie) बॉलीवूड अभिनेता विकी कौशलने आपली प्रतिभा व अभिनयाच्या कौशल्यावर फार कमी वेळात बॉलीवूड इंडस्ट्रीमध्ये … Read more

Rajnikanth | सुपरस्टार रजनीकांत यांच्या लोकेश कनागराजसोबतच्या आगामी चित्रपटाचे नाव ‘कुली’ दिग्दर्शकाने केले जाहीर

rajnikanth

साउथ सुपरस्टार रजनीकांत त्याच्या बहुप्रतिक्षित आगामी ‘कुली’ चित्रपटामुळे बऱ्याच दिवसांपासून मोठ्या चर्चेत आहेत, ज्याचा रोमांचक टीझर नुकताच रिलीज करण्यात आला आहे. ज्याला पाहिल्यानंतर रजनीकांतच्या चाहत्यांना खूपच आनंद झाला आहे. इतकंच नाही तर या चित्रपटाचा ॲक्शनपॅक टीझर पाहिल्यानंतर चाहत्यांना या चित्रपटाची प्रचंड उत्सुकता लागली आहे. रजनीकांतचे चाहते त्याला पुन्हा एकदा ॲक्शन मोडमध्ये पाहण्यासाठी उत्सुक आहेत.(Rajnikanth) Rajnikanth … Read more

chinmay mandlekar | छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिकेसाठी प्रसिद्ध असणारे प्रसिद्ध मराठी अभिनेते चिन्मय मांडलेकर यांनी आज एक धक्कादायक निर्णय घेतला आहे.

chinmay mandlekar

chinmay mandlekar: छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिकेसाठी प्रसिद्ध असणारे प्रसिद्ध मराठी अभिनेते चिन्मय मांडलेकर यांनी आज त्यांच्या मुलांच्या नावामुळे होणाऱ्या ट्रोलिंगमुळे आज एक धक्कादायक निर्णय घेतला आहे. त्यांनी त्यांच्या सोशल मीडिया वरती एक विडियो टाकून यापुढे मी छत्रपती शिवाजी महाराजाची भूमिका करणार नाही अशी घोषणा केली आहे.  चिन्मय मांडलेकर यांनी साकारलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेमुळे ते … Read more

aryan khan case | आर्यन खान ड्रग्स प्रकरण: आर्यन खान याला क्रूझ ड्रग्स प्रकरणात क्लीन चिट देणारे एनसीबीचे उपमहासंचालक संजय कुमार सिंग यांची स्वेच्छानिवृत्ती

aryan khan case 

अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला क्रूझ ड्रग्स प्रकरणात क्लीन चिट देणाऱ्या विशेष तपास पथकाचे (एसआयटी) नेतृत्व करणारे एनसीबीचे उपमहासंचालक (डीडीजी) संजय कुमार सिंग यांनी स्वेच्छानिवृत्ती सेवा (व्हीआरएस) निवडली आहे. संजय कुमार सिंग यांनी “वैयक्तिक कारण” सांगून सेवेतून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे, सिंग यांनी जानेवारी २०२५ मध्ये त्यांच्या अधिकृत निवृत्तीच्या फक्त … Read more