redmi note 13pro+ 5g स्पेशल वर्ल्ड चॅम्पियन एडिशन या तारखेला होणार लॉंच
redmi note 13pro+ 5g स्पेशल वर्ल्ड चॅम्पियन एडिशन या तारखेला होणार लॉंच स्पेशल वर्ल्ड चॅम्पियन एडिशन या ३० एप्रिलला लॉंच करणार असल्याचे xiaomi ने आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वर एक पोस्ट करत घोषित केले आहे. शाओमी इंडिया त्यांच्या भारतातील १० व्या वर्धापन दिनानिमित हा स्पेशल एडिशन मोबाइल प्रथमच लॉंच करणार आहे. शाओमी ३० एप्रिल २०२४ … Read more