चेन्नई vs पंजाब | आयपीएल 2024 चेन्नई संघासाठी प्ले ऑफ अगोदर धक्कादायक बातमी, स्टार गोलंदाज टीम मधून बाहेर

चेन्नई vs पंजाब

चेन्नई vs पंजाब | सध्या सुरू असलेल्या आयपीएल २०२४ मधील सामना क्रमांक ५३ मध्ये यजमान पंजाब किंग्स धर्मशालाच्या एचपीसीए मैदानावर चेन्नई सुपर किंग संघाचा सामना करतील. यंदाच्या आयपीएल मध्ये त्यांचा हा सलग दुसरा सामना असेल दोन्ही संघांमध्ये झालेल्या शेवटच्या सामना पंजाब संघाने चेन्नईचा पराभव केला होता. चेन्नई संघाचा त्यांच्या घरच्या मैदानावर हा दुसरा पराभव ठरला … Read more

MI VS KKR | आयपीएल २०२४ च्या हंगामातील ५१ वा सामना पाच वेळचे विजेते मुंबई इंडियन्स विरुद्ध दोन वेळचे विजेते कोलकत्ता नाईट रायडर्स यांच्यात होणार

MI VS KKR

MI VS KKR | आयपीएल २०२४ च्या हंगामातील ५१ वा सामना पाच वेळचे विजेते मुंबई इंडियन्स विरुद्ध दोन वेळचे विजेते कोलकत्ता नाईट रायडर्स यांच्यात होणार आहे. हार्दिक पांड्या च्या नेतृत्वात खेळणारा मुंबईचा संघ जवळपास प्ले ऑफच्या शर्यती मधून बाहेर झाला आहे तर दुसरीकडे श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात खेळणारा कोलकत्ता संघ चांगले प्रदर्शन करताना दिसत आहे. कोलकत्ता … Read more

CSK VS PBKS | चेन्नई की पंजाब कोणता संघ ठरणार वरचढ??

CSK VS PBKS

CSK VS PBKS | चेन्नई सुपर किंग्स संघ पंजाब किंग्स सोबत १ मे रोजी चेन्नईच्या एम ए चिदंबरम स्टेडियमवर एकमेकांचा सामना करतील. चेन्नईच्या संघाने आतापर्यंत नऊ सामने खेळले असून त्यापैकी पाच सामन्यात त्यांनी विजय मिळवला आहे व दहा गुणांसह तिसऱ्या क्रमांकावर आहेत. तर दुसरीकडे पंजाब संघाने त्यांच्या नऊ सामन्यांपैकी तीन सामन्यात विजय मिळवला आहे. व … Read more

LSG vs MI | भारतरत्न श्री अटल बिहारी वाजपेयी एकना स्टेडियम येथे लखनऊ सुपर जायंट्स व मुंबई इंडियन्स या संघांमध्ये सामना रंगणार आहे.

LSG vs MI

LSG vs MI | भारतरत्न श्री अटल बिहारी वाजपेयी एकना स्टेडियम येथे लखनऊ सुपर जायंट्स व मुंबई इंडियन्स या संघांमध्ये सामना रंगणार आहे. लखनऊ संघाने आतापर्यंत या आयपीएलच्या हंगामात नऊ सामने खेळले असून पाच विजय व चार पराभव यासह ते गुणतालिकेत दहा गुणांसह पाचव्या क्रमांकावर आहेत. लखनऊ संघाला त्यांच्या शेवटच्या पाच सामन्यांपैकी तीन सामन्यात पराभवाचा … Read more

GT vs RCB | गुजरात टायटन्स संघ या हंगामात प्रथमच रॉयल चॅलेंजर्स बंगलोर या संघाविरुद्ध भिडणार

GT vs RCB

GT vs RCB | आयपीएलच्या सामना क्रमांक ४५ मध्ये गुजरात टायटन्स संघाचा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगलोर या संघाविरुद्ध अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियम मध्ये होणार आहे. या हंगामात हे दोन्ही संघ प्रथमच एकमेकांसमोर येत आहेत. गुजरात संघाने आतापर्यंत नऊ सामने खेळले असून त्यापैकी चार सामन्यात त्यांनी विजय मिळवला आहे व ते सध्या गुणतालिकेत सातव्या क्रमांकावर आहे. … Read more

LSG VS RR | लखनऊ सुपर जायंट्स आज त्यांच्या घरच्या मैदानावर आयपीएलच्या ४४ व्या सामन्यात राजस्थान रॉयल्सचा सामना करण्यार

LSG VS RR

लखनऊ: लखनऊ सुपर जायंट्स आज त्यांच्या घरच्या मैदानावर आयपीएलच्या ४४ व्या सामन्यात राजस्थान रॉयल्सचा सामना करण्यार आहेत.(LSG VS RR) LSG सध्या आठ सामन्यांत पाच विजयांसह गुणतालिकेत चौथ्या स्थानावर आहे, तर राजस्थान संघ आठ सामन्यांत सात विजयांसह गुणतालिकेत आघाडीवर आहे. रियान परागची धडाकेबाज फलंदाजी आणि यशस्वी जैस्वालच्या व जॉस बटलर यांच्या शतकाच्या जोरावर, सलग तीन विजयानंतर … Read more

srh vs rcb | आयपीएल २०२४ या हंगामातील ४१ व्या सामन्यात हैदराबाद व बेंगलोर संघ भिडणार

SRH VS RCB

srh vs rcb: आयपीएल २०२४ या हंगामातील ४१ व्या सामन्यात सनरायझर्स हैदराबाद संघाचा सामना रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियम मध्ये खेळवला जाणार आहे. सध्या सनरायझर्स हैदराबाद हे गुणतालिकेत तिसऱ्या क्रमांकावर आहेत तर रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर गुणतालिकेत शेवटच्या क्रमांकावर आहे. सनरायझर्स हैदराबाद संघाने या हंगामात एकूण सात सामने खेळले असून त्यापैकी पाच सामन्यांमध्ये … Read more

pbks vs gt | यंदाच्या आयपीएलच्या हंगामातील ३७ वा सामना आज पंजाब किंग्ज विरुद्ध गुजरात टायटन्स यांच्यामध्ये खेळवला जाणार आहे

pbks vs gt

यंदाच्या आयपीएलच्या हंगामातील ३७ वा सामना आज पंजाब किंग्ज विरुद्ध गुजरात टायटन्स यांच्यामध्ये खेळवला जाणार आहे पंजाब किंग्स या संघाने आतापर्यंत सात सामने खेळले असे त्यापैकी फक्त दोन सामन्यात विजय मिळवला आहे तर गतवर्षीचे उपविजेते गुजरात टायटन्स यांनी सात सामने खेळले असून केवळ तीन सामन्यात विजय मिळवला आहे.(pbks vs gt)  पंजाब किंग्स हे गुणतालिकेत नवव्या … Read more

rcb vs kkr | ताकदवर कोलकत्याच्या विरुद्ध आज रॉयल चॅलेंजर्स बंगलोर साठी आज करो किंवा मरो

rcb vs kkr

ताकदवर कोलकत्याच्या विरुद्ध आज रॉयल चॅलेंजर्स बंगलोर साठी आज करो किंवा मरो(rcb vs kkr) या मोसमात केवळ एक विजय मिळून गुणतालिकेत तळाच्या स्थानी असलेल्या रॉयल चॅलेंजर्स बंगलोर संघासाठी आजचा सामना हा करो किंवा मरो चा असणार आहे. आज रॉयल चॅलेंजर्स बंगलोर या संघाचा सामना गौतम गंभीर ताकदवर कोलकत्ता नाईट रायडर्स विरुद्ध होणार आहे. एका पेक्षा … Read more