LSG VS KKR IPL | प्ले ऑफ मधील अव्वल ४ मधील आपले स्थान भक्कम करण्यासाठी रविवारी लखनऊ सुपर जायंट्स व कोलकत्ता नाईट रायडर्स यांच्यात रंगणार आजचा सामना
LSG VS KKR IPL | आयपीएल २०२४ मधील प्ले ऑफ मधील आपले स्थान भक्कम करण्यासाठी रविवारी लखनऊ सुपर जायंट्स व कोलकत्ता नाईट रायडर्स हे दोन संघ लखनऊच्या भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी एकना स्टेडियम मध्ये एकमेकांचा सामना करतील. लखनऊचा संघ २०२२ मधील पदार्पनापासून चांगले प्रदर्शन करताना दिसून येत आहे. २०२२ मध्ये हा संघ तिसऱ्या क्रमांकावर राहिला होता. … Read more